3 May 2024 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Knowledge Marine Engineering Works Share Price | अवघ्या 1 वर्षात 548% परतावा, स्टॉकमध्ये मजबूत हालचाल, खरेदी करावा का?

Knowledge Marine Engineering Works Share Price

Knowledge Marine Engineering Works Share Price | ‘नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड’ ही कंपनी अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एक वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 548.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीबाबत आणखी एक खुश खबर आली असल्याने शेअरमध्ये मजबूत हालचाल पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Knowledge Marine & Engineering Works Share Price | Knowledge Marine & Engineering Works Stock Price | BSE 543273)

कंपनीबाबत खुश खबर :
KMEW ची उपकंपनी असलेल्या ‘इंडियन पोर्ट्स ड्रेजिंग प्रायव्हेट लिमिटेड’ ला विद्यमान करारामध्ये 6 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कोलकात्याच्या श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातून 2.52 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा विस्तार करण्याचा कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे.

कंपनीची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 1,003.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ‘नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.016 टक्के घसरणीसह 910.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 36.85 रुपये किमतीवरून वाढून 1000 रुपयेवर गेले आहेत. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 2627.27 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 500 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तथापि 2023 या नवीन वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 10.99 टक्क्यांनी कमीत झाली आहे.

दिग्गज गुंतवणूकदारांची बाजी :
दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी डिसेंबर 2022 तिमाहीपर्यंत ‘नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड’ कंपनीचे 2,50,000 शेअर्स धारण केले आहेत. म्हणजेच आशिष काचोलिया यांच्याकडे कंपनीचे एकूण 2.31 टक्के भाग भांडवल आहेत. ‘नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1450 रुपये होती. तर 52 आठवकांची नीचांक किंमत पातळी 134.55 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Knowledge Marine & Engineering Works Share Price 543273 stock market live on 28 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x