1 May 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

Medico Remedies Share Price | मस्तच! 150 टक्क्यांहून अधिक परतावा शेअर, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदीची संधी

Medico Remedies Share Price

Medico Remedies Share Price | सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आणि कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा काळात काही कंपन्यानी स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. सध्या जर तुम्ही स्टॉक स्प्लिटचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या फार्मा कंपनीचे शेअर्स विभाजन करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 306.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Medico Remedies Share Price | Medico Remedies Stock Price | BSE 540937 | NSE MEDICO)

कंपनीची घोषणा :
‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले की, “कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या मंजुरीनंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल”. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये कंपनीचे संचालक स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर करतील.

गुंतवणूकीवर परतावा :
मागील सहा महिन्यांत ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 247 टक्क्यांनी वर गेले आहेत. ज्या गुंतवणूकदारानी मागील 1 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 150 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात पडझड पाहायला मिळाली आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी घटली आहे. ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 347.85 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 82.60 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 524.54 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Medico Remedies Share Price 540937 stock market live on 06 February 2023.

हॅशटॅग्स

Medico Remedies Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x