Multibagger Stock | या 4 रुपये 50 पैशाच्या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 26122 टक्के परतावा मिळाला
मुंबई, 05 मार्च | टाटा समूहाच्या व्होल्टास या कंपनीने जबरदस्त कामगिरी दाखवली आहे. व्होल्टोस शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. व्होल्टोस शेअरनी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना 26,122 टक्के परतावा दिला आहे. व्होल्टोसच्या शेअर्सची कामगिरी इतकी चांगली आहे की काही वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे गुंतवणूकदार आता करोडपती (Multibagger Stock) झाले आहेत. व्होल्टासचे मार्केट कॅप 39,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
The shares of Voltas Ltd were at Rs 4.50 on the Bombay Stock Exchange (BSE) as on 1 March 2002. The shares of the company have closed at Rs 1175.50 on 4 March 2022 :
1 लाख रुपयाची गुंतवणूक 2.6 कोटींपेक्षा जास्त झाली – Voltas Share Price
1 मार्च 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर व्होल्टासचे शेअर्स 4.50 रुपये होते. 4 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 1175.50 रुपयांवर बंद झाले आहेत. कंपनीच्या शेअरनी गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 26,122 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 1 मार्च 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती रक्कम कंपनीच्या शेअर्समध्ये ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 2.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
कंपनीच्या शेअर्सने 10 वर्षात इतका परतावा दिला :
9 मार्च 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये व्होल्टासचे शेअर्स 115.75 रुपयांच्या पातळीवर होते. 4 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1175.50 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअरनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 1,015 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 10 लाखांपेक्षा जास्त झाले असते. व्होल्टास शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 1,356.90 आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची निम्न पातळी 918 रुपये आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Stock of Voltas Share Price has given 26122 percent return in last 20 years.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News