5 May 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

Multibagger Stocks | अदानी समूहाचा पॉवरफुल्ल स्टॉक, सहा महिन्यात गुंतवणूकदारांचा पैसा झाला तिप्पट

Multibagger stocks

Multibagger Stocks | अदानी समूहाची पॉवरफुल्ल कंपनी म्हणजेच अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तब्बल तिप्पट झाली वाढ आहे. अदानी पॉवरचा शेअर मागील सहा महिन्यापूर्वी 98 रुपयावर ट्रेड करत होता. 98 रुपये हा स्टॉक 344.50 रुपयापर्यंत वाढला आहे. सोमवारी दिवसाखेर हा स्टॉक 291.70 रुपयांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांना 172.24 टक्के परतावा :
गेल्या 6 महिन्यांत अदानी ग्रुपची पॉवरफुल कंपनी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. अदानी पॉवरचा शेअर या काळात 98 रुपये वरून 344.50 रुपयेपर्यंत वाढला. सोमवारी दिवसाखेर हा स्टॉक 291.70 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 172.24 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

6 महिन्यां स्टॉकने 172.24 टक्के परतावा :
25 जुलै 2022 रोजी अदानी पॉवरच्या शेअरची किंमत 0.14 टक्के वाढून, शेअरची किंमत 291.70 रुपयेवर गेली होती. स्टॉकची मागील आठवड्यातील कामगिरी पाहिली तर अदानी पॉवरच्या शेअरच्या किमतीत 0.64 टक्के वाढ झाली होती. स्टॉक मध्ये झालेली एका महिन्यातील वाढ 10.30 टक्के एवढी प्रचंड आहे.तर, अदानी पॉवरच्या शेअरची किंमत मागील 3 महिन्यांत 7.22 टक्के वर गेली आहे, तर मागील 6 महिन्यां स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 172.24 टक्के एवढा भरघोस परतावा मिळवून दिला आहे.

वर्षभरापूर्वी गुंतवलेले कसे वाढले :
वर्षभरापूर्वी जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर, तुम्हाला आता 290000 रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाला असता. कारण या कालावधीत या शेअरच्या किमतीत 190.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील 3 वर्षात, ह्या स्टॉकने 369.73 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. म्हणजेच अवघ्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे गुंतवलेले एक लाख रुपये 4.69 लाखांपेक्षा जास्त झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger stocks Adani power share price return on 27 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x