15 December 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Multibagger Stocks | दारूत पैसा ओतू नका! टॉप 5 दारू कंपन्यांचे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 125 टक्केपर्यंत परतावा मिळतोय

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात मद्य बनवणाऱ्या कंपन्याचे शेअर देखील सूचीबद्ध आहेत. मद्य कंपन्यां आपल्या व्यवसायातून जबरदस्त कमाई करत असतात. आज या लेखात आपण भारतातील टॉप 5 मद्य कंपन्यांचे शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. भारतातील मद्य उद्योगात अलिकडच्या काही वर्षांत लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. 2031 पर्यंत भारतीय मद्यबाजारपेठ 2036.6 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

जगतजीत इंडस्ट्रीज :
आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के घसरणीसह 219.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 247.10 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 72.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,043 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीज :
आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 253.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 262.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 92.60 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4861 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Som Distilleries Breweries & Wineres :
आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के घसरणीसह 296 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 390 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 109.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2285 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 62 टक्के परतावा कमावून दिला आहे.

युनायटेड स्पिरिट्स :
आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 1044.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 1110 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 730.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75869 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे.

असोसिएटेड अल्कोहोल ब्रुअरीज :
आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के घसरणीसह 466 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 507.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 315 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 842 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks for investment on 14 November 2023

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x