Multibagger Stocks | अल्पावधीत गुणाकारात परतावा देणारे टॉप 8 शेअर्स सेव्ह करा, खरेदी करून फायद्यात राहा? लिस्ट पाहा
Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर 2022 ते जून 2023 या काळात भारतातील स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. या कालावधीत आठ स्टॉकने आप्ल्या गुंतवणुकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या आठ स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
टीटागढ रेल सिस्टीम :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 382 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 672 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 680.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 193 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 694 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के वाढीसह 735.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कर्नाटक बँक :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 188 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 205.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
डेटा पॅटर्न :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 168 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2251 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 1,984.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 166 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 860 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 881.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 158 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 443 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के वाढीसह 424.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
फोर्स मोटर्स :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 157 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2847 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 2,547.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
संघी इंडस्ट्रीज :
या कंपनीच्या शेअर ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 149 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 94 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के घसरणीसह 86.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks today on 27 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News