3 May 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | या 15 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले | 15 स्टॉक्सची यादी

Multibagger Stocks

Multibagger Stocks | गेल्या एक महिन्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. पण या तेजीनंतरही 15 शेअर झाले आहेत, ज्यामुळे एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. जाणून घ्यायचं असेल तर सगळी माहिती इथे मिळू शकते. या माहितीमध्ये शेअरचे नाव, शेअरचा दर आणि त्याचा परतावा दिला जात आहे. चला तर त्या सर्व शेअर्सची माहिती घेऊया.

जाणून घ्या सर्वोत्तम परतावा देणारे स्टॉक्स :

पावस इंडस्ट्रीज :
आज महिनाभरापूर्वी पावस इंडस्ट्रीजचे शेअर ८.२० रुपयांच्या पातळीवर होते. आज हा स्टॉक 23.23 रुपये इतका आहे. अशाप्रकारे या शेअरने 1 महिन्यात 183.29% रिटर्न दिला आहे.

मधुवीर कम्युनिकेशन्स :
महिन्याभरापूर्वी मधुवीर कम्युनिकेशन्सचे शेअर्स १२.४५ रुपयांवर होते. आज हा स्टॉक 31.35 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे शेअरने 151.81 टक्के रिटर्न दिला आहे.

शार्पलाइन ब्रॉडकास्ट :
शार्पलाइन ब्रॉडकास्टचा शेअर आज महिनाभरापूर्वी १२.४६ रुपयांवर होता. आज हा स्टॉक 31.36 रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 151.69 टक्के रिटर्न दिला आहे.

मेहता हाऊसिंग :
मेहता हाऊसिंगचे शेअर्स महिन्याभरापूर्वी ११५.४० रुपयांवर होते. आज हा स्टॉक 288.40 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे शेअरने 149.91 टक्के रिटर्न दिला आहे.

अॅमल्गमेटेड इलेक्ट्रिसिटी :
आज महिनाभरापूर्वी अॅमल्गमेटेड इलेक्ट्रिसिटीचे शेअर्स २१.९८ रुपयांवर होते. आज हा स्टॉक ५४.७० रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 148.86 टक्के रिटर्न दिला आहे.

कोहिनूर फुड्स लिमिटेड :
कोहिनूर फुड्स लिमिटेडचे शेअर्स आज महिनाभरापूर्वी १६.०३ रुपये होते. आज हा स्टॉक 39.75 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे शेअरने 147.97 टक्के रिटर्न दिला आहे.

अभिनव कॅपिटल :
अभिनव कॅपिटलचे शेअर आज महिन्यापूर्वी ७२.०० रुपयांच्या पातळीवर होते. आज हा स्टॉक 176.25 रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 144.79 टक्के रिटर्न दिला आहे.

एस अँड टी कॉर्पोरेशन :
एस अँड टी कॉर्पोरेशनचा स्टॉक आजपासून महिनाभरापूर्वी ३४.४५ रुपयांवर होता. आज हा स्टॉक ८०.५५ रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 133.82 टक्के रिटर्न दिला आहे.

गॅलॅक्टिको कॉर्पोरेशन :
गॅलॅक्टिको कॉर्पोरेशनचे शेअर्स महिन्याभरापूर्वी ९२.७० रुपयांवर होते. आज हा स्टॉक 215.75 रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 132.74 टक्के रिटर्न दिला आहे.

सुलभ इंजिनिअरिंग अँड सर्व्हिसेस :
सुलभ इंजिनिअरिंग अँड सर्व्हिसेसचे शेअर्स आज महिनाभरापूर्वी ५.६० रुपयांच्या पातळीवर होते. आज हा स्टॉक 13.01 रुपये इतका आहे. त्यामुळे या शेअरने 132.32 टक्के रिटर्न दिला आहे.

राज रेयॉन इंडस्ट्रीज :
राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स महिन्याभरापूर्वी ६.०४ रुपयांवर होते. आज हा स्टॉक १३.८६ रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 129.47 टक्के रिटर्न दिला आहे.

कल्ट इन्फिनिटी :
कल्ट इन्फिनिटीचा शेअर महिन्याभरापूर्वी १६.०० रुपयांच्या पातळीवर होता. आज हा स्टॉक 36.30 रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 126.88 टक्के रिटर्न दिला आहे.

साधना ब्रॉडकास्ट :
साधना ब्रॉडकास्टचे शेअर्स महिन्याभरापूर्वी ३१.८० रुपयांच्या पातळीवर होते. आज हा स्टॉक ७२.१० रुपये इतका आहे. त्यामुळे शेअरने 126.73 टक्के रिटर्न दिला आहे.

श्री गँग इंडस्ट्रीज :
महिन्याभरापूर्वी श्री गँग इंडस्ट्रीजचे शेअर ४.७८ रुपयांवर होते. आज हा स्टॉक 10.82 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे या शेअरने 126.36 टक्के रिटर्न दिला आहे.

स्टेप टू कॉर्पोरेशन :
स्टेप टू कॉर्पोरेशनचा शेअर महिनाभरापूर्वी ९.३५ रुपयांच्या पातळीवर होता. आज हा स्टॉक 19.11 रुपये इतका आहे. त्यामुळे या शेअरने 104.39 टक्के रिटर्न दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks which made invested money double in just last 1 month check details 01 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x