6 May 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Muthoot Microfin IPO | कमाईची मोठी संधी! मुथूट मायक्रोफिन IPO लाँच होतोय, IPO तपशील वाचून गुंतवणूकीचा विचार करा

Muthoot Microfin IPO

Muthoot Microfin IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मुथूट मायक्रोफिन कंपनीचा IPO लवकरच बाजारात लाँच होणार आहे. IPO द्वारे मुथूट मायक्रोफिन कंपनी 1,350 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. मुथूट मायक्रोफिन कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज मार्केट ऑफ इंडियाकडे IPO चे प्राथमिक कागदपत्रे सबमिट केले आहेत.

महिला ग्राहकांना छोटी कर्जे उपलब्ध करून देणाऱ्या मुथूट मायक्रोफिन कंपनी आपल्या IPO मध्ये 950 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स बाजारात लाँच करणार आहे. तर 400 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टच्या मसुद्यानुसार मुथूट मायक्रोफिन कंपनीला IPO च्या आधी गुंतवणूकदारांकडून 190 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

मुथूट मायक्रोफिन कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातुन उभारलेली रक्कम भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर व्यापारी कारणांवर खर्च करणार आहे. या वर्षी अनेक कंपन्यांनी आपल्या आयपीओद्वारे शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली होती.

सध्या भारतीय शेअर बाजार देखील विक्रमी उच्चांकावर पोहचला आहे. अशा परिस्थितीत या कंपनीचा IPO जबरदस्त कामगिरी करू शकतो. अनेक कंपन्या शेअर बाजार स्थिर असताना IPO लाँच करण्यास प्राधान्य देतात. टाटा समूह देखील तब्बल 19 वर्षांनंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO बाजारात लाँच करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Muthoot Microfin IPO GMP Today on 03 July 2023.

हॅशटॅग्स

Muthoot Microfin IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x