15 December 2024 8:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

NDR Auto Share Price | एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स शेअर्स तुफान तेजीत, अल्पावधीत 77 टक्के परतावा दिला, खरेदी करून फायदा घेणार?

NDR Auto Share price

NDR Auto Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावणे खूप सोपे आहे. मात्र चांगले स्टॉक शोधणे फार अवघड आहे. गुंतवणुकदार ज्या शेअरमध्ये पैसे लावतात, त्यातून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा करतात. आज या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. (NDR Share Price)

या कंपनीचे नाव आहे, एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स 1.12 टक्के वाढीसह 1,019.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 965 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत NDR ऑटो कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 77.67 टक्के नफा कमवून दिला आहे.

मागील 5 दिवसात, NDR ऑटो कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 16.43 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.26 टक्के नफा कमावून दिला आहे. 11 जुलै 2022 रोजी NDR ऑटो कंपनीचे शेअर्स 392 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

31 जुलै 2020 रोजी एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स 121 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. NDR ऑटो कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के मल्टीबॅगर प्रॉफिट मिळवून दिला आहे. NDR ऑटो कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जबरदस्त आर्थिक कामगिरी केली होती.

मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2023 तिमाहीत NDR ऑटो कंपनीने 64 टक्क्यांच्या वाढीसह 130 कोटी रुपये नफा कमावला होता. NDR ऑटो कॉम्पोनंट्स ही कंपनी मुख्यतः सीट फ्रेम्स आणि ट्रेन्स बनवण्याचे काम करते. शारदा मोटर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या विलगीकरणानंतर NDR ऑटो कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. मागील 3 वर्षांत NDR ऑटो कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 500 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NDR Auto Share price today on 13 July 2023.

हॅशटॅग्स

NDR Auto Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x