NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Highlights:
- NHPC Vs Tata Power Share Price
- टाटा पॉवर शेअर प्राईस – NSE: TATAPOWER
- एनटीपीसी शेअर प्राईस – NTPC Share Price – NSE: NTPC
NHPC Vs Tata Power Share Price | सोमवारी भारतीय शेअर बाजारात पॉवर सेक्टरमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. यामध्ये अदानी ग्रीन, एनटीपीसी, टाटा पॉवर आणि एनएचपीसी सारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. दरम्यान शेअर बाजारातील तज्ञ एनएचपीसी आणि टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. आज या लेखात आपण या दोन्हीबाबत सखोल विश्लेषण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
टाटा पॉवर शेअर प्राईस
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉकने 430 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 480 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मंगळवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 444.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. टाटा पॉवर स्टॉक मंगळवारी 11.38 या दोन आठवड्यांच्या सरासरी इक्विटी शेअर्स ट्रेडिंगच्या तुलनेत 5.85 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 16.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 34.79 टक्क्यांनी वाढले आहेत.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 68.59 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील तीन महिन्यात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 222.52 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 442 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एनटीपीसी शेअर प्राईस
शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना या सरकारी कंपनीचे शेअर्स 103 रुपये ते 116 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 95.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत 15.16 टक्के वाढली आहे.
मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरचे आपल्या गुंतवणूकदारांना 147.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी एनएचपीसी कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 93.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Latest Marathi News | NHPC Vs Tata Power Share Price 19 September 2024 Marathi News.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News