Nykaa Share Price | नायका कंपनीचा 1125 रुपयांचा शेअर 127 रुपयावर आला, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Highlights:
- नायका शेअर
- 1 वर्षभरापूर्वी 9 कोटी रुपये निव्वळ नफा
- 973.3 कोटी रुपये तिमाही महसूल
- शेअरची वाटचाल
- कंपनीबद्दल थोडक्यात
Nykaa Share Price | ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई -कॉमर्स’ ने आपले जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 71.8 टक्केची घट झाली असून कंपनीने फक्त 2.4 कोटी रुपये नफा कमावला आहे.
1 वर्षभरापूर्वी 9 कोटी रुपये निव्वळ नफा
एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत ‘नायका’ कंपनीने नऊ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च तिमाहीत कंपनीचे ऑपरेशन्समधील महसूल 33.7 टक्क्यांनी वाढले आहे. आणि कंपनीने 1301.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
973.3 कोटी रुपये तिमाही महसूल
मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत ‘नायका’ कंपनीने 973.3 कोटी रुपये तिमाही महसूल संकलित केला होता. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत ‘नायका’ कंपनीचा EBITDA 84 टक्के वाढीसह 70.6 कोटी रुपयेवर पोहचला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीचा EBITDA 38.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 127.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअरची वाटचाल :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के घसरणीसह 125.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरने सेन्सेक्सच्या तुलनेत लोकांना 47 % नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 27.72 टक्के कमजोर झाले आहेत. (Nykaa Share Price NSE)
26 एप्रिल 2023 रोज़ी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 114.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 1 जून 2022 रोजी ‘नायका’ कंपनीच्या शेअरने 257.66 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Nykaa Share Price BSE)
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नायका’ कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 शेअर बाजारात आला होता. या कंपनीने आपल्या IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत 1125 रुपये निश्चित केली होती. जेव्हा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा तो 2000 रुपयेच्या वर ट्रेड करत होता. स्टॉक लिस्टिंग मधून गुंतवणूकदारांनी दुप्पट नफा कमावला होता. यानंतर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने अनेक मोठे निर्णय घेतले, त्यामुळे शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nykaa Share Price today on 25 May 2023.
FAQ's
आपण नायका शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. नायका – एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 25 मे 2023 रोजी रु.१२७.१५ आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. नायका – एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचे मार्केट कॅप 25 मे 2023 पर्यंत 35,656 कोटी रुपये आहे.
नायका – एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचे पीई आणि पीबी गुणोत्तर 25 मे 2023 पर्यंत 1744.105 आणि 25.87469 आहे.
52 आठवड्यांचा उच्चांकी / नीचांकी दर हा सर्वात जास्त आणि सर्वात कमी किंमत आहे ज्यावर नायका – एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या स्टॉकने त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखे) व्यवहार केला आहे आणि तांत्रिक सूचक मानला जातो. नायका – एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचा 52 आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी स्तर 25 मे 2023 रोजी रु.257.14 आणि रु.114.30 आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News