13 December 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Olectra Greentech Share Price | हायड्रोजन बस बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3 वर्षात दिला 1080 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदार मालामाल

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन बस बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 679.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 20.44 टक्के मजबूत झाले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कमोमी नुकताच आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लाँच केली होती. या कंपनीने ही बस ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी करून बनवली आहे.

शेअरने दिला 6625 टक्के परतावा :
17 मे 2013 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 मे 2023 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 690 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. Olectra Greentech कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 6625 टक्के वाढवले आहे. जर तुम्ही 17 मे 2013 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 69 लाख रुपये झाले असते.

3 वर्षात दिला 1080 टक्के परतावा :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1082 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Olectra Greentech कंपनीचे शेअर्स 8 मे 2023 रोजी 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 29 मे 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 12.11 लाख रुपये झाले असते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 743.50 रुपये आहे. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 374.35 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price today on 09 May 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x