महत्वाच्या बातम्या
-
Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर टार्गेट प्राईस इतकी झाली..
Reliance Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स रिटेल कंपनीमध्ये कतार गुंतवणूक प्राधिकरण 95 कोटी ते एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. तज्ञांच्या मते या डीलबाबत QIA आणि रिलायन्स रिटेल यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. (RIL Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार, कोणता शेअर तेजीत आणि फायद्याचा? स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अदानी समूहाच्या 10 पैकी 9 सूचिबद्ध कंपन्यांनी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी नोंदवली होती. अदानी ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये प्रत्येकी एक टक्क्यांपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळत होती. आज अदानी समूहाचा भाग असलेले कंपनीचे शेअर्स कशी कामगिरी करत आहेत? जाणून घेऊ..
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | प्रतिदिन दणादण परतावा देतोय एसजेवीएनशेअर, या बातमीने अजून तुफान तेजी येणार, डिटेल्स जाणून घ्या
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, एसजेवीएन लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून 1200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ramkrishna Forgings Share Price | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? रामकृष्ण फोर्जिंग्स शेअरने 3 वर्षात 1770% परतावा दिला, खरेदी करावा?
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील तीन वर्षात रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1770 टक्के नफा कमवून दिला आहे. 24 जुलै 2020 रोजी रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स 29.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 561 रुपये किमतीवर पोहचले होते. (Ramkrishna Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | अजब गजब शेअर! ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरने 3 वर्षात दिला 2500 टक्के परतावा दिला, शेअर खरेदी करावा का?
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1190.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Olectra Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Yatharth Hospital IPO | आला रे आला IPO आला! यथार्थ हॉस्पिटलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, शेअरची ग्रे मार्केट किंमत पाहून थक्क व्हाल
Yatharth Hospital IPO | नुकताच यथार्थ हॉस्पिटल कंपनीच्या IPO गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारपासून गुंतवणूकदारांनी IPO मध्ये पैसे लावायला सुरुवात केली आहे. यथार्थ हॉस्पिटल कंपनी आपल्या IPO मध्ये 50 इक्विटी शेअर्सचा एक लॉट जारी केला असून त्यांची किंमत बँड 285-300 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Asarfi Hospital Share Price | लॉटरी लागली! असर्फी हॉस्पिटल शेअरने फक्त 1 दिवसात 100 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करणार का?
Asarfi Hospital Share Price | असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. असर्फी हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स बुधवारी दिनांक 26 जुलै 2023 रोजी 100 टक्के प्रीमियम वाढीसह BSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचे शेअर्स तब्बल 100 टक्के प्रीमियम वाढीसह 98.80 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. (Asarfi Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स कंपनीतील या निर्णयाने टाटा मोटर्स शेअर्सवर काय परिणाम होणार? तपशील जाणून घ्या
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासह कंपनीने डिफरेंशियल व्होटिंग राइट्स म्हणजेच डीव्हीआर परिवर्तित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टाटा मोटर्स DVR कंपनीच्या शेअर धारकांना सर्वसाधारण मतदानात 1/10 अधिकार प्राप्त होतात, यासह त्यांना इतर शेअर धारकांच्या तुलनेत 5 टक्के अधिक लाभांश द्यावा लागतो. म्हणून टाटा मोटर्स कंपनीने आता डिफरेंशियल व्होटिंग राइट्स असलेले शेअर्स सर्वसाधारण शेअर्समध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Free Bonus Shares | कमाईचा डबल धमाका! GNA एक्सल्स शेअर्सवर डिव्हीडंड प्लस फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीख पाहून हात धुवून घ्या
Free Bonus Shares | जीएनए एक्सल्स लिमिटेड या स्मॉल कॅप ऑटो ऍन्सिलरी कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 989.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, या बैठकीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याची घोषणा केली आहे. (GNA Axles Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सची तेजी थांबली? पण दिग्गज बिग-बुल शेअर्स खरेदी करत आहेत, स्वस्तात खरेदी करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कामगिरीने चकित केले आहे. मागील काही महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर पोहचले आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
ED Director Sanjay Mishra | संजय मिश्रा यांना ईडीच्या संचालकपदी कायम ठेवण्यावर सरकार ठाम का आहे? सुप्रीम कोर्टात दिली कारणं
ED Director Sanjay Mishra | सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजयकुमार मिश्रा यांच्या सेवेला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खरे तर ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता, ज्यात ३१ जुलैपर्यंत नवीन संचालक नेमण्याचे सांगण्यात आले होते. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) पुनरावलोकनामुळे मिश्रा यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचे सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. सध्या सरकारच्या याचिकेवर गुरुवारी दुपारी सुनावणी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | इन्कम टॅक्सच्या नोटिसा निघणार, खरेदीत अनेक पॅनचा मोठ्या प्रमाणात वापर, तुमची केली अशी खरेदी?
Income Tax Notice | लग्न समारंभ आणि इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी मोठी खरेदी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागबारीक नजर ठेवून आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरेदी करताना कर टाळण्यासाठी अनेक जण अनेक पॅन कार्डचा वापर करत आहेत. यामुळे सरकारच्या महसुलाचे नुकसान होत आहे. अशी अनेक प्रकरणे विभागासमोर आली असून त्यांना नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
PM Kisan Yojana | पीएम किसानचा 14 वा हप्ता आज येणार, पण 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही, पाहा यादी
PM Kisan Yojana | चौदाव्या हप्त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून १२ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांची प्रतीक्षा आज संपणार आहे. केंद्र सरकार 27 जुलै रोजी पीएम किसान लाभार्थ्यांसाठी 14 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. पीएमओ कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार साडेआठ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १७ हजार कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. म्हणजे आज सुमारे साडेतीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
IRCON Share Price | इरकॉन इंटरनॅशनल शेअर्समध्ये बंपर खरेदी, रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, नेमकं कारण काय?
IRCON Share Price | इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील 10 दिवसात इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला 2 मोठ्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. या वर्क ऑर्डरचे मूल्य 80 कोटींपेक्षा जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनी संदर्भात एक बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार? वेगाने खरेदी का वाढली?
Tata Motors Share Price | चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा कालावधी 30 जून 2023 रोजी संपला. आणि टाटा मोटर्स कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. या जून 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,300.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात टाटा मोटर्स कंपनीला 4,950.97 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर अदानी पॉवर तेजीत, एका दिवसात 10% परतावा, नेमकं कारण काय?
Adani Power Share Price| मागील काही दिवसापासून अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 261.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे दर कुठे पोहोचले? तुमच्या शहरातील सराफा बाजारातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जूनमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर जुलैमध्ये त्यात वाढ होताना दिसत आहे. एक दिवस आधी बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. आज गुरुवारी पुन्हा सोन्याचे दर विक्रमी महागाईच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांदीने 77,000 रुपये आणि चांदीने 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला. त्यानंतर या दोघांच्या दरात घसरण झाली.आता गुरुवारी सराफा बाजार आणि एमसीएक्स या दोन्ही बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | मालामाल शेअर! मल्टिबॅगर आलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर एका दिवसात 10 टक्के परतावा देतोय, नेमकं कारण काय?
Olectra Share Price | आलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 27 टक्के वाढली आहे. मात्र मागील पाच दिवसात हा स्टॉक 10 टक्के घसरला होता, त्यांची वसुली आज कंपनीने एका दिवसात केली आहे. (Olectra Greentech Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज शेअरमध्ये तुफान तेजी कायम, अल्पावधीत गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा
Kaka Industries Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या काका इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी कायम आहे. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे IPO शेअर्स 100 टक्के प्रीमियम वाढीसह 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. यानंतर, गुरुवार आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Maan Aluminium Share Price | लॉटरीच लागली! मल्टिबॅगर मान अॅल्युमिनियम शेअरवर फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिटचा फायदा
Maan Aluminium Share Price| मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आहे. मान अॅल्युमिनियम कंपनीच्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स मिळणार आहेत. तसेच ही कंपनी आपले शेअर्स स्प्लिट देखील करणार आहे. नुकताच पार पडलेल्या बैठकीत मान अॅल्युमिनियम कंपनीच्या संचालक मंडळाने इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL