Patel Engineering Share Price | कंपनी बाबत अपडेट, 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, यापूर्वी 695% परतावा दिला
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स सोमवारी 4.53 टक्के वाढीसह 59 रुपये किमतीवर ओपन झाले होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार (NSE: PatelEngineering) विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 68.7 कोटी रुपये मूल्याचे 1.2 कोटी शेअर्स आहेत. नुकताच पटेल इंजिनीअरिंग आणि RVNL या दोन्ही कंपन्यांमध्ये एक एमओयू करार झाला आहे, त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश)
या दोन्ही कंपन्यां नवीन करारांतर्गत हायड्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 1.49 टक्के घसरणीसह 58.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 695 टक्के नफा कमावून दिला आहे.
27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 60.71 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स फक्त 4 टक्के वाढले आहेत.
मागील तीन महिन्यात पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 13 टक्के आणि सहा महिन्यांत 8 टक्के कमजोर झाला आहे. पटेल इंजिनियरिंग ही भारतातील एक आघाडीची पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनी धरणे, बोगदे, जलविद्युत प्रकल्प, रस्ते, पूल आणि स्थावर मालमत्तेचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करते.
ऑगस्ट 2024 पर्यंत पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 551 दशलक्ष डॉलर्स होते. मागील काही वर्षांत या कंपनीची आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा झाली आहे. 2023 मध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीने दिबांग पॉवर कन्सोर्टियमचे अधिग्रहण पूर्ण केले होते. यासह ही कंपनी भारताच्या पायाभूत सुविधा विकासामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जटिल अभियांत्रिकी आव्हाने सोडवण्याचे काम करत आहे.
News Title | Patel Engineering Share Price NSE: PatelEngineering 03 September 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा