Penny Stocks | खिशातील चिल्लरने खरेदी करता येतील असे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत बंपर कमाई होईल
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावात खुला झाला होता. मागील 2 दिवसांपासून शेअर बाजारात किंचित घसरण पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या शेवटच्या महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकानी आपली सार्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. तर आता हे दोन्ही निर्देशांक किंचित घसरले आहेत. आज देखील निफ्टी-50 आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक लाल निशाणीवर ओपन झाले आहेत.
अशा काळात गुंतवणूकदारांमध्ये कोणत्या शेअर्सवर पैसे लावावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आज या लेखात आम्ही तुम्हाला स्वस्त 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील एका वर्षात मजबूत वाढू शकतात.
विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्क्यांच्या वाढीसह 4.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 5.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
IMEC सर्व्हिसेस :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्क्यांच्या वाढीसह 4.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 5.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्क्यांच्या वाढीसह 5.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इअरम फार्मास्युटिकल्स लिमिटेड :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.57 टक्क्यांच्या वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के वाढीसह 1.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोयंका डायमंड अँड ज्वेल्स लिमिटेड :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.55 टक्के वाढीसह 0.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मेयर अॅपेरल लिमिटेड :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 2.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Aneri Fincap Ltd : 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Ortel Communications Ltd :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के घसरणीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पसरी स्पिनिंग मिल्स लिमिटेड :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.95 टक्क्यांच्या वाढीसह 8.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के घसरणीसह 7.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
JLA Infraville Shoppers Ltd :
2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.87 टक्क्यांच्या वाढीसह 5.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 5.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 03 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News