15 December 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Penny Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, कमी किमतीवर शेअर्स खरेदी करून भरघोस कमाई करा, फायदा होईल

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारे सर्वच लोक श्रीमंत होत नाही. त्यासाठी जबरदस्त संयम राखणे आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे फंडामेंटल्स देखील खूप मजबूत आहेत. म्हणून तुम्ही हे शेअर्स खरेदी करून दीर्घकाळात भरपूर कमाई करू शकतात. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे आहे, मात्र योग्य संशोधन करून गुंतवणूक केल्यास भरघोस फायदा मिळू शकतो.

पेनी स्टॉक म्हणजे कमी किंमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअर्सला पेनी स्टॉक म्हणतात. पेनी स्टॉक 1-2 रुपये किमतीवर देखील ट्रेड करतात, मात्र ते सर्वच कमाई करून देतील असे नाही. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते कारण यामध्ये तरलता फार कमी असते. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कधीकधी कंपनीचे बाजार भांडवल आणि तरलतेला जास्त महत्व देत नाही.

काही वेळा गुंतवणुकदारांना याचा फटका देखील बसतो. मजबूत फंडामेंटल्स असलेल्या टॉप 10 पेनी स्टॉक्समध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड, रिलायन्स पॉवर, व्होडाफोन-आयडिया लिमिटेड, आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड, येस बँक, जयप्रकाश पॉवर, मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स यासारखे शेअर्स सामील आहेत.

गुंतवणूक करण्यासाठी टॉप 10 पेनी स्टॉक :

* सुझलॉन एनर्जी लि
* रिलायन्स पॉवर
* व्होडाफोन आयडिया
* आलोक इंडस्ट्रीज लि
* येस बँक लि
* डिश टीव्ही इंडिया लि
* मोरेपेन लॅबोरेटरीज लि
* जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा लि
* जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लि.
* मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लि

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 9018 कोटी रुपये आहे. तर रिलायन्स पॉवर कंपनीचे बाजार भांडवल 4538 कोटी रुपये आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे बाजार भांडवल 31155 कोटी रुपये आहे. आणि आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 5858 कोटी रुपये आहे. येस बँकचे बाजार भांडवल 46583 कोटी रुपये आहे. तर टीव्हीएस इंडिया कंपनीचे बाजार भांडवल 2890 कोटी रुपये आहे. मोरपेन लॅब कंपनीचे बाजार भांडवल 1339 कोटी रुपये आहे. GMR पॉवर कंपनीचे बाजार भांडाल 1062 कोटी रुपये आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे बाजार भांडवल 3872 कोटी रुपये आहे. तर मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स कंपनीचे शेअर्स 289 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 23 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x