2 May 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Penny Stocks | शेअर 20 रुपयांचा, 1 महिन्यात 150 टक्के परतावा, हा स्टॉक तेजीत, खरेदी करून लाईफ झिंगालाला करणार?

Penny Stocks

Penny Stocks | रत्न आणि दागिन्यांच्या क्षेत्रात व्यवसाय करणारी एक कंपनी आपल्या शेअर धारकांना जबरदस्त भेट देणार आहे. या कंपनीचे नाव आहे,”पुनीत कमर्शियल लिमिटेड”. ही ज्वेलरी कंपनी आपल्या शेअर धारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. ही कंपनी प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 5 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. बोनस शेअर्ससाठी कंपनीने 9 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपनीचे शेअर्स 8 नोव्हेंबर 2022 रोजी एक्स-बोनसवर ट्रेड करणार आहे.

शेअरमधील वाढ :
1 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 150 टक्के वाढले आहेत. पुनीत कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात कमालीची वाढ दिसून आली होती. 5 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर या ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 20.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 51.25 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना जवळपास 150 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.48 लाख रुपयेपर्यंत वाढले असते.

पुनीत कमर्शियल कंपनीचे शेअर्स मागील 20 दिवसात 40.2 टक्के वर गेले आहेत. मागील 20 दिवसात स्टॉक 40 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. 21 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 36.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत पुनीत कमर्शियलचे शेअर्स BSE निर्देशांकावर 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1.23 कोटी रुपये आहे. पुनीत कमर्शियलमध्ये प्रमोटरची मालकी 73.74 टक्के आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 26.26 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Punit Commercial Limited Share Price return on Investment on 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x