14 December 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील छोटा रिचार्ज, 6 रुपयांच्या शेअरने 47 पटीने पैसा वाढवला, स्टॉक नेम नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात आपले पैसे गुंतवून भरघोस परताव्याची अपेक्षा करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी आहे. एक असा मल्टीबॅगर स्टॉक आहे, अजून खूप कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीत पैसे लावणारे गुंतवणूकदार लखपती झाले आहेत. आज या लेखात आपण ज्या कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, ती रिअल इस्टेट क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे, “S&T Corporation Limited”.

गुंतवणूकदारांनी केली बंपर कमाई :
S&T कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची किंमत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कंपनीने चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर कमाई करू दिली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील एका वर्षात 12 टक्के वाढ झाली आहे. जर तुम्ही गेल्या तीन वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, S&T कॉर्पोरेशन कंपनी ही सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या स्मॉल कॅप कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 203 कोटी आहे. एस अँड टी कॉर्पोरेशन कंपनी मुंबई आणि जवळपासच्या उपनगरांमध्ये रिअल इस्टेट बांधकाम उद्योग करते. कंपनीने आपला व्यवसाय इतर अनेक राज्यांमध्येही पसरवला आहे.

3 वर्षांत मजबूत परतावा :
S&T कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर 3 वर्षांपूर्वी 6.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर 329 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अपर सर्किट लागला होता, आणि स्टॉक 318 रुपयांवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 4,650 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

नफ्यात प्रचंड वाढ :
S&T कॉर्पोरेशन कंपनीने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 47 टक्के अधिक वाढवले आहेत. 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4,650 टक्क्यांच्या वाढीसह 47.5 लाख रुपयेवर आले आहेत. या कंपनीने 2022 या चालू वर्षांत भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2022 च्या सुरुवातीला S&T कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले अस्त, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.17 लाख रुपये झाले असते. ही कंपनी सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देत आहे.

शेअर्समधील वाढ :
या कंपनीने मागील 1 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 16 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. एस अँड टी कॉर्पोरेशन कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावून मागील 1 वर्षात शेअर धारकांनी 1,200 टक्के नफा कमावला आहे. चालू वर्ष 2022 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 1,317.56 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे, मागील 1 महिन्याचे S&T कॉर्पोरेशनचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of S and T Corporation Limited share price return on investment on 05 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x