15 December 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Penny Stocks | चिल्लर शेअर्समध्ये गुंतवा! या टॉप 9 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | नवीन वर्षाची भारतीय शेअर बाजारासाठी किंचित पडझडीसह झाली. मात्र त्यातून शेअर बाजार बऱ्याच अंशी सावरला. आज मात्र शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. तज्ञांच्या मते, चालू कॅलेंडर वर्षात गुंतवणुकदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीच्या आणि कमाईच्या अनेक संधी मिळतील. यासाठी गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स खरेदी करणे गरजेचे आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला गुंतवणुकीसाठी टॉप 6 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. हे स्वस्त शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.

ली अँड नी सॉफ्टवेअर्स (एक्सपोर्ट) लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19.98 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 12.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.98 टक्के वाढीसह 12.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Fone4 Communications (India) Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19.96 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.90 टक्के वाढीसह 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 4.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राजस्थान गॅसेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 10.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 10.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Digispice Technologies Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 34.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 35.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

JMJ Fintech Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 26.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 28.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 08 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x