Penny Stocks To Buy | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील अशा चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्स, पैशाने पैसा वाढवा
Penny Stocks To Buy | नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र भारतीय शेअर मागील अनेक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. सोमवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सन फार्मा, अदानी पोर्ट्स डिव्हिजन लॅब आणि कोल इंडिया कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आणि आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो यासारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
सध्या जे तुम्ही शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेऊ इच्छित असाल तर, आज आम्ही तुम्हाला या लेखात टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत. यात पैसे लावून तुम्ही मालामाल होऊ शकता.
सनसिटी सिंथेटिक्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के वाढीसह 9.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
केसर पेट्रोप्रॉडक्ट्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 10.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रँडर कॉर्पोरेशन लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 9.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोल्डन कार्पेट्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 10.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुपर स्पिनिंग मिल्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 9.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के वाढीसह 9.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Virgo Global Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 8.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के वाढीसह 9.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्सन्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 9.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एसार (इंडिया) लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 8.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 8.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्वज एनर्जी फूड्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 8.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सी टीव्ही नेटवर्क लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 7.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 04 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News