12 December 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, रोज अप्पर सर्किट हीट, गुणाकारात पैसा वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावसह बंद झाला होता. या आठवड्याची सुरुवात देखील जोरदार नफा वसुलीने झाली आहे. आज शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22212 अंकांवर क्लोज झाला होता.

अशा तेजीच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

सॉफ्टरॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 8.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 9.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स टक्के वाढीसह 3.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 7.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Perfect-Octave Media Projects Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.73 टक्के वाढीसह 2.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शिवांश फिनसर्व्ह लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 5.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 5.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एपूजा स्पिरिटेक लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 6.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 95.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिजारिया पॉलीपाइप्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 9.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बॅसिल फार्मा लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 9.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 9.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

TPI India Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 7.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 7.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 8.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 26 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x