12 December 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Pidilite Industries Share Price | होय! 11 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 2.2 कोटी परतावा देत श्रीमंत केलं, स्टॉक डिटेल्स पहा

Pidilite Industries Share Price

Pidilite Industries Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून कोणीही करोडपती होऊ शकतो, मात्र त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स असेच काहीसे खास आहेत. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 2524.40 रुपये किमतीवर ट्रेड कर आहेत. या कंपनीच्या शेअर्स आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Fevicol आणि Feviquik सारखे वस्तू बनवणाऱ्या ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 22112.47 टक्के जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Pidilite Industries Share Price | Pidilite Industries Stock Price | BSE 500331 | NSE PIDILITIND)

1 लाखावर 2 कोटी परतावा :
जर तुम्ही वीस वर्षांपूर्वी ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.22 कोटी रुपये झाले असते. पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनी भारतातील अॅडेसिव्ह, सीलंट, कन्स्ट्रक्शन केमिकल्स बनवणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी Fevicol, Dr. Fixit, Fevi – Quick, M – Seal, Roff आणि Chemifix यासारख्या ब्रँड चे उत्पादन करते. कंपनीचा ‘फेविकॉल’ ब्रँड संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ‘फेविकॉल’ ब्रँड भारतातील सर्वात विश्वासार्ह बँड मानला जातो.

कंपनी बद्दल थोडक्यात :
पिडीलाइट इंडस्ट्रीज या कंपनीच्या भाग भांडवलात प्रमोटरचा वाटा 69.94 टक्के आहे. याशिवाय भाग भांडवलातील 11.34 टक्के शेअर्स परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहेत. तर 11.25 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांनी होल्ड केली आहेत. 3.34 टक्के देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारणी आणि 4.04 टक्के म्युच्युअल फंड हाऊसनी होल्ड केले आहे. ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 1,28,561.65 कोटी रुपये आहे. कंपनीचा ROE 20.13 टक्के आहे, तर आणि कर्ज-ते इक्विटी गुणोत्तर 0.10 आहे. या कंपनीच्या शेअर्सचे PE गुणोत्तर 98.58 आहे. तर कंपनीचा इंडस्ट्री P/E 13.13 आहे, जो कंपनीच्या रेशो पेक्षा खूप कमी आहे. हेच कारण आहे की, या कंपनीचे शेअर्स सध्या ओव्हरव्हॅल्यू झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त किंमत मोजण्यास ही तयार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pidilite Industries Share Price 500331 PIDILITIND check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x