13 December 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Porinju Veliyath Portfolio | नोट करा! दिग्गज गुंतवणूकदाराने हा शेअर खरेदी केला, शेअर पुढे जाऊन मोठा परतावा देईल

Porinju Veliyath Portfolio

Porinju Veliyath Portfolio | भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार पोरिंजू वेलियाथ यांनी मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्स मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध बल्क डील तपशीलानुसार, स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पोरींजू वेलीयाथ यांनी 15 डिसेंबर 2022 रोजी मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीचे 2.30 लाख शेअर्स खरेदी केले आहे. पोरिंजू वेलियाथ यांनी 100.31 प्रति शेअर या किमतीवर 2.30 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. पोरींजु वेलियाथ यांना 2,30,71,300 शेअर्स खरेदी करण्यासाठी 2.30 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Max India Share Price | Max India Stock Price | BSE 543223 | NSE MAXIND)

मॅक्स इंडिया शेअरचा इतिहास :
मॅक्स इंडिया कंपनीचे शेअर्स अशा स्मॉल कॅप स्टॉकपैकी एक आहे, ज्याने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. पोरिंजू वेलियाथ यांनी गुंतवणूक केलेला हा स्मॉल कॅप स्टॉक मागील एका महिन्यात 95 रुपयेवरून 102.50 रुपयेवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 7.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची किंमत 68 रुपयेवरून 102.50 रुपये किमतीवर पोहचली आहे. म्हणजे या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 50 टक्के नफा मिळवून दिला आहे. या वर्षी मॅक्स इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपयेवरून वाढून 102.50 रुपयेवर पोहचली आहे. म्हणजेच 2022 च्या सुरुवातीला ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 35 टक्के परतावा मिळाला आहे. मागील चालू आर्थिक वर्षात शेअरची किंमत 33 टक्क्यांनी वाढली आहे.

मॅक्स इंडियामध्ये परकीय गुंतवणूक :
मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी या कंपनीचे 30,59,984 शेअर्स धारण केले आहेत, हे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 7.11 टक्के आहे. या 7.11 टक्के एफपीआयमध्ये नोमुरा सिंगापूरक कंपनीने 6,40,000 शेअर्स म्हणजे 1.49 टक्के भाग भांडवल आहेत. नोमुरा व्यतिरिक्त हॅब्रोक इंडिया मास्टर हेज फंडकडे मॅक्स इंडिया कंपनीनी 8,16,738 शेअर्स धारण केले आहेत, ज्याचे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.90 टक्के आहे. TVF फंडाने मॅक्स इंडिया कंपनीचे 10,60,955 शेअर्स म्हणजेच 2.47 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Porinju Veliyath Has Invested Money in Max India limited on 17 December 2022

हॅशटॅग्स

#Porinju Veliyath Portfolio(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x