20 May 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Pritika Auto Share Price | किंमत 29 रुपये फक्त! प्रितिका ऑटो शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत

Pritika Auto Share Price

Pritika Auto Share Price | प्रितिका ऑटो कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 26.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 234 कोटी 34 लाख रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 100 टक्के वाढले आहेत.

प्रितिका ऑटो कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 13.10 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी प्रितिका ऑटो स्टॉक 7.47 टक्के वाढीसह 29.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये प्रितिका ऑटो कंपनीचे शेअर्स 17.60 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 62 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षभरात प्रितिका ऑटो स्टॉक 67.39 टक्के मजबूत झाला आहे. मागील वर्षी 23 डिसेंबर 2022 रोजी प्रीतिका ऑटो कंपनीचे शेअर्स 14.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमती वरून प्रीतिका ऑटो स्टॉक 90 टक्के वाढला आहे.

28 मार्च रोजी प्रीतिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 13.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 100 टक्के मजबूत झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रितिका ऑटो कंपनीने 80 कोटी 32 लाख रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत प्रितिका ऑटो कंपनीने 88 कोटी 35 लाख रुपये महसूल संकलित केला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीने 5 कोटी 65 लाख रुपये PBT नोंदवला होता. मागील तिमाहीत या कंपनीचा PBT 5 कोटी 61 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत प्रितिका ऑटो कंपनीचा PBT 6.07 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

प्रितिका ऑटो या कंपनीची स्थापना 1980 साली झाली होती. प्रीतिका ऑटो इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या व्यवसाय महाराष्ट्र राज्यातून ऑपरेट करते. 2017 साली या कंपनीने आपले नाव बदलून प्रीतिका ऑटो इंडस्ट्रीज असे केले होत. पूर्वी या कंपनीचे नाव शिवकृपा मशिनरी अँड इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड असे होते.

प्रितिका ऑटो ही कंपनी मुख्यतः ऑटो उद्योगाना सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना कास्टिंग, धातू, मिश्र धातु, मशीन टूल्स आणि ट्रॅक्टरचे भाग पुरवण्याचा व्यवसाय करते. प्रितिका ऑटो कंपनीच्या ग्राहकांमध्ये SML Isuzu, Eicher Motors, Brakes India, Sonalika International, Mahindra, TAFE, Ashok Lealand आणि Escorts यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pritika Auto Share Price NSE 21 November 2023.

हॅशटॅग्स

Pritika Auto Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x