4 May 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

RR Kabel IPO | आला रे आला IPO आला! आर आर केबल IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, GMP पहा

RR Kabel IPO

RR Kabel IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आजपासून म्हणजेच 13 सप्टेंबर 2023 पासून आर आर केबल या ग्राहक इलेक्ट्रिकल उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. 12 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO खुला केला होता.

आर आर केबल GMP

ग्रे मार्केट तज्ञांच्या मते, आज RR केबल कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 128 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ RR केबल कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 218 रुपये अधिक किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केट एक अनौपचारिक प्रकारचा बाजार असतो. यामध्ये शेअर बाजाराच्या बाहेरील व्यवहार चालत असतात. याच्यावर सेबीचे देखील नियंत्रण नसते.

ग्रे मार्केट किंमत पाहता, आर आर केबल कंपनीचे शेअर्स 1,035 रुपये या आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 21.06 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 1253 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

IPO तपशील

RR केबल कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 983-1,035 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. जर या स्टॉकचे वाटप अप्पर बँडवर झाले तर कंपनीला IPO च्या माध्यमातून 1,964 कोटी रुपये भांडवल मिळू शकतो. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 180 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले आहेत आणि गुंतवणूकदारांनी 1,784 कोटी रुपये मूल्याचे 1.72 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले आहेत.

ऑफर फॉर सेल अंतर्गत TPG Asia VII SF Pte Ltd कंपनी 1.29 कोटी इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. तर Ram Ratna Wires ही कंपनी 13.64 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RR Kabel IPO for investment on 13 September 2023.

हॅशटॅग्स

RR Kabel IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x