12 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Salary Bank Account | पगारदारांसाठी महत्वाचा अलर्ट! बँक खात्यात तुमचा पगार मिळण्यास उशीर होऊ शकतो, हे आहे कारण

Salary Bank Account

Salary Bank Account | पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने ३० जून २०२३ पर्यंतची मुदत दिली होती. याआधीही अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. पण जूनमहिन्यातच सरकारने ही तारीख वाढवली जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतरही अनेकांनी पॅन आणि आधार लिंक केले नाही. ज्याचे परिणाम आता समोर येत आहेत. पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा पगार खात्यात ट्रान्सफर होणार नाही का?

पॅन कार्ड निष्क्रिय

ज्यांनी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही, त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे. ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आयकर विभागाकडून सांगण्यात आले होते की, पॅनकार्डची निष्क्रियता नेमकी अशीच असेल जेव्हा एखाद्याकडे पॅनकार्ड नसते.

अशा लोकांना बँक खाते उघडणे, एफडीमध्ये गुंतवणूक करणे, बँकेतून मोठी रक्कम काढणे यात अडचणी येतील. कारण त्यासाठी पॅन कार्ड ची गरज असते. इतर बँकिंग व्यवहारांमध्येही अडचणी येऊ शकतात.

पगार जमा होणार नाही का?

पॅन कार्ड निष्क्रिय केल्याने पगारावर परिणाम होणार नाही. म्हणजेच पगार बँकेत जमा होत राहणार आहे. पण यामुळे बँकेत पगार मिळण्यास उशीर होऊ शकतो. कारण जेव्हा जेव्हा कंपनी किंवा नियोक्त्यांकडून पगार दिला जातो तेव्हा त्यांना पॅन कार्डची जास्त गरज असते.

सॅलरी क्रेडिट मिळण्यात अडचणी येऊ शकतात

त्यामुळे सॅलरी क्रेडिट मिळण्यात अडचणी येऊ शकतात. यावर उपाय म्हणजे पॅन कार्ड लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करणे. किंवा निष्क्रिय पॅन कार्डची माहिती तुम्ही तुमच्या नियोक्त्याला द्यावी.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Salary Bank Account Pan Card Aadhaar Card Linking 25 August 2023.

हॅशटॅग्स

#Salary Bank Account(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x