20 May 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

SBI Bank Account Alert | एसबीआय बँकेत तुमचे अकाउंट आहे? तुमच्या अकाऊंटवरून पैसे कट होणार, नेमकं कारण काय?

SBI Bank Account Alert

SBI Bank Account Alert | जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक – स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. वास्तविक, एसबीआयच्या नियमानुसार ज्या ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, त्याच ग्राहकाच्या खात्यातून शुल्कही कापले जाते. कॅश डिपॉझिट मशिनमधून पैसे जमा केल्यावर हे शुल्क आकारले जाते.

एटीएमसारखे कॅश डिपॉझिट मशीन

कॅश डिपॉझिट देखील एटीएम मशिनप्रमाणेच आहे. एसबीआयच्या बहुतांश एटीएम मशिनमध्ये कॅश डिपॉझिट मशिन आहेत. यामध्ये तुम्ही कॅश जमा करू शकता. शाखेत न जाता आपल्या खात्यात तात्काळ पैसे जमा करण्यासाठी आपण या मशीनचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही जे काही पैसे जमा करत आहात त्याच्या नोटा स्वच्छ आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नोटा फाटल्या किंवा जुन्या असतील तर एटीएम मशीन त्या स्वीकारणार नाही.

हा एक खास नियम आहे

या मशिनमधून पैसे जमा केल्यावर लगेच तुमच्या खात्यात पैसे येतात. मात्र, 25 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक डिपॉझिट चार्जही कापला जातो. रकमेनुसार हे शुल्क वाढू शकते. तर, प्रत्येक व्यवहाराची मर्यादा 49,900 रुपये आहे. या मशिनमधून तुम्ही तुमच्या पीपीएफ, आरडी आणि लोन अकाऊंटमध्ये कॅश जमा करू शकता. एटीएम मशिनमध्ये केवळ 100/- रुपये, 500/- रुपये आणि 2000/- रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातात.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI Bank Account Alert rules on cash deposit check details on 06 August 2023.

हॅशटॅग्स

#SBI Bank Account Alert(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x