12 December 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Star Housing Finance Share Price | मालामाल शेअर, 100% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट, स्टॉक खरेदी करावा?

Star Housing Finance Share price

Star Housing Finance Share Price | स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये कंपनीने अनेकवेळा गुंतवणुकदारांना बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ दिला आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे फायदेशीर निकाल जाहीर केले आहे. या गृहनिर्माण वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीने 31 डिसेंबर 2022 पर्यंत आपल्या PAT मध्ये वार्षिक 545 टक्के वाढ केली असल्याची माहिती तिमाही निकालात जाहीर केली आहे. इतर उत्पन्नासह कंपनीने या तिमाहीत 80 टक्के अधिक कमाई केली आहे. या कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 51.55 रुपयांवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Housing Finance Share Price | Star Housing Finance Stock Price | BSE 539017)

बोनस आणि स्टॉक स्प्लिट बेनिफिट :
16 डिसेंबर 2022 रोजी ‘स्टार हाऊसिंग फायनान्स’ कंपनीचे शेअर्स एक्स बोनस ट्रेड करत होते. कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे 16 डिसेंबर 2022 रोजी स्टार हाउसिंग फायनान्सचे शेअर्स एक्स स्टॉक स्प्लिट ट्रेड करत होते. कंपनी आपल्या शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात शेअर विभाजित करण्याची घोषणा केली होती. स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने यापूर्वी मार्च 2017 मध्ये बोनस शेअर्स वाटप केले होते. 7 मार्च 2017 रोजी स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 च्या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. या स्मॉल कॅप कंपनीने मागील सहा वर्षांत दोन वेळा गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले आहेत.

स्टार हाऊसिंग फायनान्स शेअरची कामगिरी :
या स्मॉल कॅप हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या स्टॉकने कोविड नंतरच्या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. मे 2020 मध्ये स्टार हाउसिंग फायनान्सचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 50.90 प्रति शेअर किमतीवर क्लोज झाले होते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 100 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे शेअर्स 72.65 पेक्षा जास्त पीई मल्टिपलवर उपलब्ध आहे. कंपनीच्या ROE सध्या 6 आहे. या वित्तीय पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 60.20 रुपये होती. तर 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 21.49 प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Star Housing Finance Share Price 539017 Starhfl stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

Star Housing Finance Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x