11 December 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Stock in Focus | खरं की काय? होय! IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 90% परतावा देणारा हा शेअर 70% स्वस्त झाला, खरेदी करावा?

Stock in Focus

Stock in Focus | Nazara Technologies Ltd कंपनीच्या शेअर धारकांना मजबूत धक्का बसला आहे. या कंपनीचे शेअर मागील अनेक दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शेअर्सनी सातत्याने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. या कंपनीचा शेअर आज 595.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी Nazara tech कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किंमतच्या तुलनेत 50.08 टक्क्यांनी पडले आहेत. या कंपनीचा IPO मागील वर्षी 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 90 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)

22 जून 2022 रोजी Nazara Technologies कंपनीचे शेअर्स 484 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 11 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी 1,677 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. विक्रमी उच्चांक किमतीवरून हा स्टॉक 64 टक्के खाली पडला आहे. दरम्यान हा स्टॉक 1201.78 रुपयांवरून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. त्याच वेळी 2022 या चालू वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Nazara Technologies ची IPO डिटेल :
Najara Tech या ऑनलाइन गेमिंग कंपनीचा IPO मागील वर्षी मार्च 2022 शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. Nazara Technologies कंपनीचा IPO 79 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 1101 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र लिस्टिंग च्या दिवशी स्टॉक NSE वर 1926.75 रुपये आणि BSE वर 1971 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. सध्या हा स्टॉक आपल्या आपल्या लिस्टिंग किंमतीच्या तुलनेत 70 टक्के कमजोर झाला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती :
Nazara Technologies कंपनी फक्त भारतात नाही तर पूर्ण जगभरात ग्राहक आधारित गेम आणि इतर सामग्री, आणि डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शन, डाउनलोडिंग, उद्योग क्षेत्रात काम करत आहे. या कंपनीद्वारे निर्मित गेममध्ये छोटा भीम, ओगी अँड कोक्रोचेस, कॅरम क्लॅश, वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप, वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप, मोटू पतलू यांचा समावेश होतो. नुकताच या कंपनीने Absolute Sports या कंपनीचे अधिग्रहण केले असून आपली इक्विटी होल्डिंग 65.00 टक्के वरून 70.71 टक्केपर्यंत वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock in Focus Nazara Technologies Share price crashed and touched all time low level shareholders are disappointed on 16 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x