15 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Stock To BUY | तुम्हाला कमाई करायची आहे? श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी शेअर देईल 70 टक्के परतावा, टार्गेट प्राईस पहा

Stock To BUY

Stock To BUY | जर तुम्ही दमदार परतावा देणाऱ्या शेअरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीचे (Shyam Metalics Share) शेअर्स सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 156 टक्क्यांनी वाढू शकतात. श्याम मेटॅलिक्सचा शेअर सध्या एनएसईवर ३३४.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. (Shyam Metalics Share Price)

शेअर टार्गेट प्राइस

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ७ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीच्या शेअरला ‘बाय’ रेटिंगसह ५७० रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे. यावरून सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे ७०.२३ टक्के परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. (Shyam Metalics Share Price NSE)

श्याम मेटॅलिक्सच्या विद्यमान क्षमतेत झालेली वाढ, स्टेनलेस स्टील आणि कलर कोटेड स्टीलमधील प्रवेश, रामसरूप इंडस्ट्रीजकडून मिळणारा महसूल आणि अॅल्युमिनियम फॉइल आणि लो-कार्बन फेरोक्रोमची सुधारित क्षमता यामुळे ब्रोकरेजला सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत कंपनीचा एबिटडा चालू आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढू शकतो, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. यामुळे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपले बाय रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस ५७० रुपये केला आहे.

श्याम मेटॅलिक्सच्या शेअर्सची कामगिरी

श्याम मेटॅलिक्सच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ९.८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात त्याच्या शेअर्सच्या किंमतीत 16.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरात त्याचा शेअर जवळपास 13.97 टक्क्यांनी घसरला आहे.

श्याम मेटॅलिक्सचे विक्रमी नीचांकी पातळीवरून पुनरागमन

श्याम मेटॅलिक्सचे शेअर्स २४ जून २०२१ रोजी देशांतर्गत बाजारात सूचीबद्ध झाले होते आणि आयपीओ गुंतवणूकदारांना ३०६ रुपयांच्या किंमतीवर जारी करण्यात आले होते. सध्या आयपीओ गुंतवणूकदार सुमारे ९ टक्के नफ्यात आहेत. यावर्षी 24 जून 2023 रोजी त्याची किंमत 355.95 रुपये होती, जी एक वर्षातील उच्चांकी आहे. मात्र, त्याच वर्षी तो ३२ टक्क्यांनी घसरून २९ मार्च २०२३ रोजी २५३.०५ रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता. मात्र त्यानंतर श्याम मेटॅलिक्सने शानदार पुनरागमन करत शुक्रवारी ३३४.६५ रुपयांच्या भावाने बंद झाला.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Stock To BUY call on Shyam Metalics Share Price Today on 25 June 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x