15 December 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 9 शेअर्स सेव्ह करा, एक महिन्यात गुंतवणूकदारांना 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus| मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स फक्त 4 अंकांच्या वाढीसह 65220 अंकावर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजाराच्या बीएसई कमोडिटी इंडेक्समध्ये काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते. आज या लेखात आपण असे टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत, ज्यांची किंमत सध्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचली आहे. तसेच मागील 1 महिन्यात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे.

फोसेको इंडिया :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 39 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 3925 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.32 टक्के घसरणीसह 3531.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एवरेस्ट इंडस्ट्रीज :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 1127.90 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 1168 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिमाद्रि स्पेशलिटी केमिकल :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 29 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 188.60 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 190.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

श्री दिग्विजय सीमेंट :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 101 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 94.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लिंडे इंडिया :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 5899 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 5851.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एनसीएल इंडस्ट्रीज :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 235 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के वाढीसह 232 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिंदल स्टेनलेस स्टील :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 427 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 421.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रकाश इंडस्ट्रीज :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 100.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.52 टक्के वाढीसह 120 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Vidhi Specialty Food Ingredients :
मागील एक महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा मिळवून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 445 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 425 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks in Focus for investment on 25 August 2023

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x