15 December 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

Stocks To Buy | तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील एका आठवड्यात शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकात 3 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज भारतीय शेअर बाजाराने आपले सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. निफ्टी इंडेक्सने देखील आपली सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे.

आगामी काळात शेअर बाजारातील तेजी अशीच टिकुन राहण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 सर्वोत्तम मिडकॅप शेअर्स निवडले असून त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

डेल्हीवरी :
आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 393.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी कुरिअर सेवा कंपनी मानली जाते. या कंपनीची एक्सप्रेस पार्सल वितरण सेवा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ई-कॉमर्स वितरणामुळे कंपनीचा व्यावसायिक आउटलुक मजबूत दिसत आहे. म्हणून तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 550 रुपये निश्चित केली आहे. सध्याच्या कोणती लक्ष किंमत 40 टक्के अधिक आहे. शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 452 रुपये होती.

जेके पेपर :
आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.79 टक्के वाढीसह 394 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 453 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 306 रुपये होती. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 468 रुपये निश्चित केली आहे, जी सध्याच्या किमतीपेक्षा 26 टक्के अधिक आहे.

CESC :
तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.91 टक्के वाढीसह 118.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 103 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 62 रुपये होती. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 110 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदाराना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 05 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x