7 May 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा
x

Stocks To Buy | हे टॉप 5 शेअर्स खरेदी करून कमाई करा, अल्पावधीत हे शेअर्स 47 टक्के पर्यंत परतावा देतील

Stocks To Buy

Stocks To Buy | आंतरराष्ट्रीय राजकारण कमालीचे उलटफेर पाहायला मिळत आहेत. इस्राईल सारखा बलाढ्य देश हमास सारख्या दहशतवादी संघेटनेचा सफाया करत आहे, आणि यासाठी पश्चिमात्य देशांनी इस्राईलला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. जर हे युद्ध पसरले, तर 1973 सारखे तेलाचे संकट आल्याशिवाय राहणार नाही. याच भीतीमुळे जागतिक बाजारातून मंदीचे संकेत मिळत आहेत.

अशा काळात गुंतवणूक करून चांगली कमाई करण्यासाठी तज्ञांनी निवडक 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये फिनिक्स मिल्स, झोमॅटो, स्टाइलम इंडस्ट्रीज, सीमेन्स, सनटेक रियल्टी यासारखे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स भविष्यात गुंतवणूकदारांना 47 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

फिनिक्स मिल्स :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 2,195 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.16 टक्के वाढीसह 2,000.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के नफा मिळवून देऊ शकतात.

Zomato :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 160 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 111.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्के नफा मिळवून देऊ शकतात.

स्टाइलम इंडस्ट्रीज :
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 2300 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के घसरणीसह 1,744.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्के नफा मिळवून देऊ शकतात.

सीमेन्स :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 4909 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 3,588.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 38 टक्के नफा मिळवून देऊ शकतात.

सनटेक रियल्टी :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 565 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 474.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा मिळवून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 14 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x