12 December 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीच्या शेअर्सनी घेतली भरारी, शेअर्समध्ये लागला अप्पर सर्किट, 1 महिन्यात 41.88 टक्के वाढ

Suzlon Energy Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. हा एनर्जी स्टॉक सोमवारी 19.98 टक्क्यांच्या उसळी घेऊन अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. मागील एका आठवड्यात शेअर्समध्ये 31.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि काही तज्ञांच्या मते शेअर्समध्ये आणखी 12 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुझलॉन शेअरची सध्याची किंमत :
शेअर्सच्या चार्टवर नकारात्मक वाटचाल दिसत असूनही, सुझलॉन एनर्जीचे शेअर्स मागील एका महिन्यात तब्बल 41.88 टक्क्यांनी वाढले आहेत. BSE वर, हा एनर्जी स्टॉकमध्ये सोमवारी 19.98 टक्के अप्पर सर्किट लागला होता. मागील एका आठवड्यात स्टॉक मध्ये तब्बल 31.14 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि काही तज्ञांनी नुकताच स्टॉकमध्ये आणखी 12 रुपयांपर्यंत वाढ होईल असा अंदाज वर्तवला आहे.

एकेकाळी या शेअरचे मूल्य 2,130.65 रुपये होते. 11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जीच्या एका शेअरचे मूल्य तब्बल 2,130.65 रुपये होते. यानंतर शेअर इतका कोसळला की आज तो फक्त 9.05 रुपयांपर्यंत येऊन पडला आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 17 जानेवारी 2020 रोजी 2.50 रुपयांपर्यंत खाली पडले होते. 19 ऑगस्ट 2022 रोजी शेअर्सची किंमत 7.70 रुपयेवर आली होती. आता ह्या स्टॉकमध्ये थोडी तेजी येताना दिसत आहे.

3 वर्षात 197.75 टक्के परतावा :
मागील एका वर्षात या शेअर्स नी तब्बल 72.71 टक्के तर 3 वर्षात 197.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी जून 2022 च्या तिमाहीत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक जबरदस्त वाढवली आहे. तर, संचालकांची गुंतवणूक कमी झाली आहे. याशिवाय देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनीही या शेअर मध्ये आपली गुंतवणूक वाढवली ​​आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon energy share price return on 6 September 2022.

हॅशटॅग्स

Suzlon energy share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x