14 December 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 3 महिन्यात दिला 200% परतावा, फायदा घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 77.57 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील काही महिन्यात (NSE: SUZLON) या कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी केली आहे. अवघ्या 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

3 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कंपनीने नुकताच आपली पूर्ण मालकीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडच्या विलीनीकरणाबाबत प्रस्ताव मंजुर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.64 टक्के वाढीसह 78.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

16 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीच्या शेअरधारक आणि कर्जदारांनी विलीनीकरणास मान्यता दिली आहे. सध्या शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करताना 74 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 100-102 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

मागील पाच दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3.71 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 36.33 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 104 टक्के वाढली आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: Suzlon 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x