14 December 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, 'बाय' रेटिंगसह जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर पुढे किती परतावा देणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी मंदी पाहायला मिळत आहे. आज सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज कंपनीच्या शेअरमध्ये किंचित उसळी पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 9 ट्रेडिंग सेशनपैकी 8 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत होते. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 1181 टक्के वाढली आहे. गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.51 टक्के घसरणीसह 25.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवारी सुझलॉन शेअर 2.44 टक्क्यांनी वधारून 25.15 रुपयांवर ट्रेड करत आहे.

शेअरची वाटचाल

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री पाहायला मिळाली होती. बुधवारी एका दिवसात 9 कोटींपेक्षा जास्त शेअर्सच्या ब्लॉक डील पार पडल्या होत्या. या व्यवहारात खरेदीदार आणि विक्रेते कोण होते, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या व्यवहाराचे एकूण मूल्य 232 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा प्रवास 2 रुपयेपासून सुरू झाला होता, आणि हा स्टॉक आता 25 रुपये किमतीवर पोहचला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 25.89 रुपये किमतीवर पोहचले होते. या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शारास आपल्या गुंतवणूकदारांना 1181 टक्के नफा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा

जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.81 लाख रुपये झाले असते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 5 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. मागील 5 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 265 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन कंपनीच्या शेअरने लोकांना 217 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टार्गेट प्राईस

शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 30 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियल ने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर मजबूत उत्साह व्यक्त केला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊसने सुझलॉन एनर्जी कंपनीचे कव्हरेज सुरू केले असून तज्ञ स्टॉक बाबत अधिक सखोल संशोधन करत आहेत. जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि तज्ञांनी शेअर्सवर 30 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.60 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x