12 December 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

SVS Ventures IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअरची किंमत फक्त 20 रुपये, गुंतवणूक करणार का? कंपनी डिटेल्स पहा

SVS Ventures IPO

SVS Ventures IPO | सध्या शेअर बाजार अस्थिर आहे, कमाईचे विकल्प खूप मर्यादित आहे, अशावेळी तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. SVS Ventures नावाची एक SME कंपनी लवकरच आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. ही कंपनी IPO 30 डिसेंबर 2022 पासून आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करेल. या IPO मध्ये प्रति शेअर किंमत बँड 20 रुपये असेल. IPO इश्यूमध्ये कंपनी सुमारे 56,22,000 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी जारी करणार आहे. कंपनीने या IPO द्वारे 1124.40 लाख रुपये भांडवल उभारणारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SVS Ventures Share Price | SVS Ventures Stock Price)

IPO तपशील :
SVS Ventures IPO मध्ये 4 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. हा IPO 30 डिसेंबर 2022 रोजी खुला केला जाईल, आणि 4 जानेवारी 2023 रोजी त्याची मुदत पूर्ण होईल. या कंपनीचे शेअर्स 12 जानेवारी 2023 मध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीचे IPO शेअर्सचे वाटप 9 जानेवारी 2023 रोजीपासून सुरू होईल. SVS व्हेंचर्स कंपनी IPO इश्यूमध्ये एका लॉटमध्ये कमाल 6000 शेअर्स जारी करेल. म्हणजे गुंतवणुकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 120000 रुपये जमा करावे लागतील.

कंपनीबद्दल थोडक्यात :
21 डिसेंबर 2015 रोजी Heearth Software Solutions Private Limited कंपनीची स्थापना करण्यात आली होती, नंतर तिचे नाव बदलून SVS Ventures Limited असे ठेवण्यात आले. SVS Ventures कंपनी मुख्यतः बिल्डर, कंत्राटदार, डीलर्स, प्रकल्प सल्लागार, दलाल आणि जमिन, मालमत्ता, इस्टेट आणि इतर संरचनांचे एजंट किंवा ब्रोकर म्हणून काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SVS Ventures IPO is ready to launch for SVS Ventures Share Price Listing check details on 29 December 2022.

हॅशटॅग्स

SVS Ventures IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x