15 December 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर प्राईसवर परिणाम होणार, स्टॉक रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Marathi News

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच ब्रोकरेज फर्म UBS ने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर (NSE: TATAMOTORS) केली होती. त्यानंतर हा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरला होत. टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी आपली ‘फेस्टिव्हल ऑफ कार्स’ ऑफर लाँच केली होती. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

यामध्ये कंपनीने त्यांच्या लोकप्रिय कार आणि SUV विशेषतः इलेक्ट्रिक कारच्या किमती केल्याची घोषणा केली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ही ‘फेस्टिव्हल ऑफ कार्स’ ऑफर चालू राहणार आहे. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.88 टक्के घसरणीसह 967.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच टाटा मोटर्स कंपनीने Nexon ev कारच्या किमती 3 लाख रुपयेने कमी केल्या आहेत. तसेच Punch ev कारवर कंपनीने 1.20 लाख रुपये सूट दिली आहे. टियागोच्या किमती 40,00 रुपयेने कमी झाल्या आहेत. किमतीत कपात करण्याव्यतिरिक्त Tata ev भारतात 5,500 पेक्षा जास्त टाटा पॉवर चार्जिंग पॉइंट्स उभारणार आहे. यामध्ये पाहिले सहा महिने मोफत चार्जिंग सुविधा ऑफर केली जाणार आहे.

किंमत कपात केल्यानंतर Tata Tiago EV कारची किंमत 7.99 लाख रुपयेपासून सुरू होईल. पंच EV ची किंमत 9.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर Nexon EV ची किंमत 12.49 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. UBS फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर मंदीची भावना व्यक्त केली आहे. UBS च्या मते हा स्टॉक पुढील काळात 825 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4.8 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 24 टक्क्यांनी वाढलीआहे. मागील एक, दोन आणि तीन वर्षांमध्ये टाटा मोटर्स स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 54 टक्के, 119.5 टक्के आणि 227.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 628.5 टक्के वाढले आहेत. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,60,276.56 कोटी रुपये आहे.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 12 September 2024 Gift Nifty live Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x