12 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share Price
  • तज्ज्ञांकडून मेटल शेअर्ससाठी BUY रेटिंग
  • JSW Steel Share Price
  • Tata Steel Share Price
  • Jindal Steel Share Price
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | सध्या जगभरातील शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे, आपल्या देशातील पोलाद उत्पादनात वार्षिक 4.5% इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने जारी केलेल्या ताज्या रिपोर्टनुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2024-25 या कालावधीत एकत्रित निर्देशांक मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण 7.3% इतकी वाढ झाली आहे असं आकडेवारी सांगते.

तज्ज्ञांकडून मेटल शेअर्ससाठी BUY रेटिंग
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनुसार तीन स्टील कंपन्यांच्या शेअर्स आगामी काळात चांगला परतावा देऊ शकतात. यामध्ये JSW स्टील, टाटा स्टील आणि जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) या शेअर्सचा समावेश आहे.

JSW Steel Share Price
प्रभुदास लिलाधर कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी JSW स्टील शेअर्ससाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. या शेअरसाठी प्रभुदास लिलाधर कॅपिटल ब्रोकरेज फर्मने 1100 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. त्यासाठी 980 रुपये स्टॉप लॉस असावा, असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, शुक्रवार, 04 ऑक्टोबर 2024 रोजी JSW स्टील लिमिटेडचा शेअर 0.44% घसरून 1,034.50 रुपयांवर क्लोज झाला. शुक्रवारी हा शेअर 1,042 रुपयांवर उघडला होता आणि 1,034.50 रुपयांवर क्लोज झाला. शुक्रवारी एकूण 2.38 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे ट्रेड झाले.

Tata Steel Share Price
जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअर्ससाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. या शेअरसाठी जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने 191 ते 205 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. त्यासाठी 154 रुपये स्टॉप लॉस असावा, असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, शुक्रवार, 04 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा स्टील लिमिटेडचा शेअर 0.036% घसरून 166.92 रुपयांवर क्लोज झाला. शुक्रवारी हा शेअर 167 रुपयांवर उघडला होता आणि 166.92 रुपयांवर क्लोज झाला. शुक्रवारी एकूण 201.39 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे ट्रेड झाले.

Jindal Steel Share Price
जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड शेअर्ससाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. या शेअरसाठी जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने 1105 ते 1124 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. त्यासाठी 1021 रुपये स्टॉप लॉस असावा, असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, शुक्रवार, 04 ऑक्टोबर 2024 रोजी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडचा शेअर 2.48% घसरून 1,025 रुपयांवर क्लोज झाला. शुक्रवारी हा शेअर 1,055 रुपयांवर उघडला होता आणि 1,025 रुपयांवर क्लोज झाला. शुक्रवारी एकूण 7.81 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे ट्रेड झाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x