20 May 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Taylormade Renewables Share Price | या शेअर अक्षरशः पैशांचा पाऊस पडतोय, अवघ्या 2 महिन्यात 1 लाखावर दिला 3 लाख परतावा

Taylormade Renewables Share Price

Taylormade Renewables Share Price | ‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. BSE निर्देशांकावर सूचीबद्ध असलेली ही कंपनी नूतनीकरणक्षम उर्जा सेवा प्रदान करते. या कंपनीचे बाजार भांडवल 118.83 कोटी रुपये आहे. ‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी 4.99 टक्के वाढीसह 120.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स 0.041 टक्के वाढीसह 121.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52-आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 126.95 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Taylormade Renewables Share Price | Taylormade Renewables Stock Price | BSE 541228)

2023 या नवीन वर्षात ‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 232.74 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 2023 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 36.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या या शेअरची किंमत 120.95 रुपयांवर पोहोचली आहे. 2023 च्या सुरूवातीपासून आत्तापर्यंत या कंपनीचे शेअर्स 232.74 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. जर तुम्ही 1 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आता तुम्हाला 3.32 लाख रुपये परतावा मिळाला असता.

मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 219.97 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 829.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 839.78 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 21.44 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

52 आठवड्याची उच्चांक आणि नीचांक किंमत :
‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 126.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 8.75 रुपये होती. या दोन्ही किमतीतील फरक पाहून तुम्ही समजू शकता की, अल्पावधीत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taylormade Renewables Share Price 541228 stock market live on 20 February 2023.

हॅशटॅग्स

Taylormade Renewables Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x