Texmaco Rail Share Price | बुलेट ट्रेनच्या वेगात परतावा देतोय टेक्समॅको रेल शेअर, आता तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Texmaco Rail Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहेत. काही कंपन्यांचे शेअर्स विनाकारण पडत आहेत, तर काही स्टॉक कोणतेही वाढीचे संकेत नसताना अप्पर सर्किट हीट करत आहेत. अशा गोंधळाच्या काळात बुधवारी सेन्सेक्स निर्देशांक 1628 अंकांच्या घसरणीसह 71500 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 460 अंकांच्या घसरणीसह 21572 अंकांवर ट्रेड करत होता.
शेअर बाजार अशा विक्रीच्या दबावात असताना देखील टेक्समॅको रेल कंपनीचे शेअर्स अडीच टक्क्यांच्या वाढीसह 188 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी टेक्समॅको रेल कंपनीचे शेअर्स 8.17 टक्के वाढीसह 203.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टेक्समॅको रेल या कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, टेक्समॅको रेल स्टॉक अल्प मुदतीमध्ये चांगला फायदा देऊ शकतो. टेक्समॅको रेल ही कंपनी रेल्वे वॅगन, सिग्नल आणि ट्रॅक यासारख्या विविध प्रकारच्या ईपीसी प्रकल्पावर काम करते. नुकताच टेक्समॅको रेल कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारतीय रेल्वेने टेक्समॅको रेल कंपनीला नवीन वॅगन्स बनवण्याची ऑर्डर दिली आहे. टेक्समॅको रेल कंपनीकडे सध्या 8000 कोटी रुपये मूल्याच्या 17,000 वॅगनची ऑर्डर प्रलंबित आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी टेक्समॅको रेल कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी टेक्समॅको रेल कंपनीच्या शेअर्सवर 200 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना 177 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ठेवले आहे. मागील एका आठवड्यात टेक्समॅको रेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4.8 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्के वाढली आहे. मागील तीन महिन्यांत टेक्समॅको रेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 220 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 500 टक्के वाढली आहे.
तज्ज्ञांनी अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी ION एक्सचेंज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ION एक्सचेंज स्टॉक 3.7 टक्क्यांच्या वाढीसह 575 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 555 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आणि 600 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ION एक्सचेंज ही कंपनी मुख्यतः सांडपाणी प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया यासारख्या विभागात काम करते. ही पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचाही व्यवसाय चालवते.
मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात ION एक्सचेंज स्टॉक 3 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी ION एक्सचेंज स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 574.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Texmaco Rail Share Price NSE Live 19 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News