30 April 2024 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
x

Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा

Tinna Rubber Share Price

Tinna Rubber Share Price | टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 4420 टक्क्यांनी वाढले आहेत. ( टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )

मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 279 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के वाढीसह 807.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4,420 टक्के वाढून 4.42 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सचा टेक्निकल सेटअप मजबूत पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या मूव्हिंग ॲव्हरेज किमतीच्या तुलनेत वरच्या पातळीवर ट्रेड करत आहेत.

टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः टायर संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी भारतात 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून टायर मटेरियल रिसायकल व्यवसाय करणारी अग्रणी कंपनी मानली जाते. या कंपनीकडे सध्या 5 अत्याधुनिक रबर रिसायकलिंग प्लांट आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tinna Rubber Share Price NSE Live 17 April 2024.

हॅशटॅग्स

Tinna Rubber Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x