15 December 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, 5 वर्षांत दिला 1400% परतावा - Marathi News

Highlights:

  • Trent Share PriceNSE: TRENT – ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश
  • Citi ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • शेअरने 5 वर्षांत दिला 1400% परतावा – Trent Share
Trent Share Price

Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी फोकसमध्ये आले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग स्टेशनमध्ये ट्रेंट लिमिटेड कंपनीचे (NSE: TRENT) शेअर्स 4.3 टक्के वाढीसह 7,939 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. (ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश)

Citi ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म Citi ने ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 9250 रुपये किमतीवर जाऊ शकतात. 2024 या वर्षात ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 160 टक्के वाढले आहेत. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 7792 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जून तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीने 392.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 173.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 126 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीचा ऑपरेशनल महसूल 4,104.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीचा महसूल 2,628.37 कोटी रुपये नोंदवला गेला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 56 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेअरने 5 वर्षांत दिला 1400% परतावा
मागील एका वर्षात ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 2100 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचले आहेत. मागील पाच वर्षांत ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1400 टक्के वाढवले आहे. या काळात हा स्टॉक 497 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 2,77,399.31 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Trent Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Trent Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x