2 May 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
x

Trident Share Price | श्रीमंत करेल हा 46 रुपयाचा शेअर, आज 14% परतावा दिला, यापूर्वी 3600 टक्के परतावा दिला

Trident Share Price

Trident Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

मागील 10 वर्षांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3600 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13.57 टक्के वाढीसह 46.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील पाच वर्षांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 500 टक्क्यांनी वाढवले आहेत. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे. ट्रायडेंट लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20,000 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.82 टक्क्यांच्या वाढीसह 40.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ट्रायडेंट लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 43.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.10 रुपये होती. ट्रायडेंट लिमिटेड कंपनी नियमित अंतराने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देखील वाटप करते.

2023 मध्ये ट्रायडंट लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 36 पैसे लाभांश वाटप केला होता. 2021 वगळता, ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने 2022 आणि 2023 मध्ये गुंतवणूकदारांना एकदाच लाभांश वाटप केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trident Share Price NSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

#Trident Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x