1 May 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर्स आज तेजीत, 1 दिवसात 5% पेक्षा अधिक परतावा, स्टॉकबाबत पुढे काय होणार

TTML Share Price

TTML Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के घसरणीसह 77.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज (मंगळवार ३१ जानेवारी) हा शेअर 5.10% वधारून 79.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. टीटीएमएल शेअर्सने 77.10 रुपये ही आपली नवीन 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 3.88 टक्के कमजोरी सह क्लोज झाले होते. YTD आधारे टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 15.09 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात TTML कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50.37 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या काळात शेअरची किंमत 157 रुपयांवरून 77.95 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान :
जर तुम्ही टीटीएमएल कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की 6 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 202 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 61 टक्क्यांनी घसरून 77.95 रुपयेवर आली आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता कमी होऊन 38 हजार रुपये झाले आहे. 13 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 262.70 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्या तुलनेत स्टॉकची किंमत आतापर्यंत 70 टक्क्यांपेक्षा अधिक खाली आली आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
टीटीएमएल ही कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्यूशन्सशी संबंधित सेवा आपल्या ग्राहकांना प्रदान करते. ही कंपनी टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस या ब्रँड नावा अंतर्गत भारतीय ग्राहक कंपन्यांना कनेक्टिव्हिटी सहयोग, क्लाउड सुरक्षा, IOT आणि विपणन सेवा प्रदान करण्याचे काम करते.

कंपनीची पुढील योजना :
नुकताच कंपनीने WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्म लाँच केला आहे, सोबत कंपनी आपल्या क्लाउड कम्युनिकेशन सूट स्मार्टफ्लोच्या धोरणात्मक विस्ताराची योजना देखील आखली आहे. टीटीएमएल कंपनीला सप्टेंबर 2022 तिमाहीमध्ये 287.49 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. त्याच वेळी 30 सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 3.3 टक्केने वाढून 277.66 कोटी.रुपये झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x