29 April 2024 10:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

UY Fincorp Share Price | मार्ग श्रीमंतीचा! UY फिनकॉर्प शेअर फक्त 27 रुपयाचा, 6 महिन्यात दिला 120 टक्के परतावा, फायदा घ्या

UY Fincorp Share Price

UY Fincorp Share Price | UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारी 3.24 टक्के वाढीसह 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत शेअरने 120 टक्के परतावा दिला

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के नफा कमावून दिला आहे. म्हणजेच अल्पावधीतच या कंपनीच्या शेअरने लोकांना मालामाल केले आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.63 टक्के घसरणीसह 27.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

UY फिनकॉर्प लिमिटेड या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 29 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 27.32 रुपये होती. आहे. UY फिनकॉर्प लिमिटेड ही कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत असलेली नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून काम करत आहे. पूर्वी ही कंपनी गोल्डन गोएंका फिनकॉर्प लिमिटेड या नावाने प्रसिद्ध होती.

या कंपनीची नोंदणी 7 ऑक्टोबर 1993 रोजी पश्चिम बंगाल राज्यात करण्यात आली होती. UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनी आपल्या ग्राहकांना कॉर्पोरेट कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सिक्युरिटीज गुंतवणूक आणि व्यापार संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना विविध पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देखील उपलब्ध करून देते.

मागील 5 वर्षांत UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी 450 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. नुकताच या कंपनीने आपला पोर्टफोलिओ ऑप्टिमाइझ करताना माहिती दिली की, UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनी ANS डेव्हलपर्स या कंपनीमधील 32 लाख इक्विटी शेअर्स विकणार आहे.

कंपनीने यासाठी गोल्डन गोएंका क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड सोबत शेअर खरेदी करार संपन्न केला आहे, ज्या अंतर्गत 25 रुपये प्रति शेअर किमतीवर हे शेअर्स गोल्डन गोएंका क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकले जाणार आहेत. एएनएस डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्सची विक्री किंमत प्रचलित बाजार भावानुसार निर्धारित केली जाणार आहे.

मागील 1 वर्षांत शेअरने 120 टक्के परतावा दिला

UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के नफा कमावून दिला आहे. 31 जानेवारी 2023 रोजी UY Fincorp कंपनीचे शेअर्स 12 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 250 टक्के अधिक वाढली आहे.

मागील 5 वर्षांत शेअरने 500 टक्के परतावा दिला

मागील 5 वर्षांत UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे 500 टक्के वाढवले आहे. या काळात शेअरची किंमत 5.35 रुपयेवरून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. 17 एप्रिल 2020 रोजी UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.32 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ज्यात आतपर्यंत तब्बल 23 पट वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | UY Fincorp Share Price today on 25 August 2023.

हॅशटॅग्स

#UY Fincorp Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x