13 December 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Vedanta Share Price | वेदांता शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Vedanta Share PriceNSE: VEDL – वेदांता लिमिटेड कंपनी अंश
  • आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज – BUY रेटिंग
  • वेदांता शेअरने दिलेला परतावा
Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनी संदर्भात मोठी अपडेट आली आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात धातूच्या किमतीत (NSE: VEDL) मोठी वाढ आणि बाउन्सबॅक झाल्यानंतर मेटल सेक्टरमधील भारतीय कंपन्यांसाठी सकारात्मक संकेत दिसत आहेत. परिणामी, भारतातील मेटल सेक्टरमधील वेदांता लिमिटेड कंपनीचा स्टॉक तेजीत धावू शकतो. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)

बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.27 टक्के घसरून 496.10 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील सत्रात वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर ५०८ रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. त्या पातळीपासून वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 18% पर्यंत वाढ दिसून आली आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.16 टक्के घसरून 490.50 रुपयांवर ट्रेड करत होता.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज – BUY रेटिंग
टॉप ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने वेदांता शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी BUY रेटिंग सह 600 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. वेदांता लिमिटेड कंपनीला झिंक व्यवसायामुळे मोठा फायदा होईल, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. तसेच वेदांता लिमिटेड कंपनीला ॲल्युमिनियम क्षेत्रातील खर्च कपातीचा सुद्धा मोठा फायदा होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे हा शेअर भविष्यात मोठा परतावा देईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

वेदांता शेअरने दिलेला परतावा
वेदांता शेअरने मागील 1 महिन्यात 8% परतावा दिला आहे. परंतु, मागील 6 महिन्यांत या शेअरने 55% परतावा दिला आहे. तसेच २०२४ या वर्षात शेअरने 95% परतावा दिला आहे. तर मागील 1 वर्षात गुंतवणूकदारांना 129% इतका मल्टिबॅगर परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्मचा विचार केल्यास या शेअरने मागील 5 वर्षात गुंतवणूकदारांना 241% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x