15 December 2024 11:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Vikas Lifecare Share Price | लाइफ बना दी! विकास लाइफकेअर पेनी शेअर आज अप्पर सर्किटवर, 5 दिवसात 31% परतावा, खरेदी वाढली

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | सध्या विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारी 3.04 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 14.49 टक्के वाढीसह 3.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून 2023 तिमाही निकाल :

विकास लाइफकेअर कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. 12 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने जून तिमाही निकालाला मंजूरी दिली होती. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक नफा कमावला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत विकास लाइफकेअर कंपनीने 2.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2023 तिमाहीत या कंपनीने 13.32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

एप्रिल-जून 2023 या तिमाही कालावधीत विकास लाइफकेअर कंपनीने 106.30 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीतील महसूल संकलनाच्या तुलनेत या तिमाहीत 19.61 टक्के वार्षिक वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी जून तिमाहीत विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीने 13.68 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. विकास केअर या कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. आज हा स्टॉक तर 15 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरची किंमत 4.05 रुपयेवरून 3.95 रुपयेवर आली आहे. आज हा स्टॉक जवळपास 15 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.79 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

मागील एका वर्षात हा कंपनीच्या शेअरची किंमत 20.00 टक्के कमजोर झाली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. तर मागील पाच दिवसात Vikas Lifecare कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीचे स्टॉक NSE आणि BSE या दोन्हींवर इंडेक्सवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 485 कोटी रुपये आहे. Vikas Lifecare कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.45 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Vikas Lifecare Share Price today on 16 August 2023

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x