2 May 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Vinyas Innovative Share Price | लॉटरी लागली! विन्यास इनोव्हेटिव्ह IPO शेअरने लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 110% परतावा दिला

Vinyas Innovative Share Price

Vinyas Innovative Share Price | विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 110 टक्के वाढीसह 346.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स 165 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 110 टक्के वाढले आहेत.

विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO बुधवार 27 सप्टेंबर 2023 ते मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 110 टक्के वाढीसह 346.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 162 रुपये ते 165 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 800 इक्विटी शेअर्स ठेवले होते. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला प्रचंड प्रतिसाद दिला होता. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज IPO स्टॉक एकूण 43.24 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.27 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 95.16 पट आणि OIB चा राखीव कोटा 42.74 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO मध्ये 22,03200 शेअर्सवर 9,52,62,400 शेअर्सची ऑर्डर प्राप्त झाली होती.

विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी 23 टक्के मागणी प्राप्त झाली होती. तर दुसऱ्या दिवशी हा IPO स्टॉक 37 टक्के खरेदी करण्यात आला होता. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज IPO स्टॉक सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी 3.19 पट अधिक खरेदी करण्यात आला होता.

विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ही कंपनी 2001 साली स्थापन झाली होती. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः यांत्रिक उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात डिझाइन उत्पादकांना डिझाइन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना बिल्ड टू प्रिंट आणि बिल्ड टू स्पेसिफिकेशन संबंधित सेवा देखील प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinyas Innovative Share Price 08 October 2023.

हॅशटॅग्स

Vinyas Innovative Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x