16 December 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Wipro Share Price | IT विप्रो शेअरची रेटिंग अपग्रेड, झटपट मालामाल करणार, 1 महिन्यात 21% परतावा दिला

Wipro Share Price

Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्सबाबत लेटेस्ट अपडेट आली आहे. जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी CLSA ने विप्रो स्टॉकची रेटिंग ‘बाय’ वरून डाऊनग्रेड ‘आउटपरफॉर्म’ अशी केली आहे. या बातमीनंतर विप्रो स्टॉक 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )

CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉक पुढील काळात 607 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 538.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एप्रिल-जून 2024 तिमाहीत विप्रो कंपनीला अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीची ऑर्डर बुक 2 टक्क्यांनी वाढू शकते. कॅलेंडर वर्ष 2026 पर्यंत कंपनीचे उत्पन्न 13 टक्के वाढू शकते. मागील एका आठवड्यात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढले आहेत. तर अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 36 टक्के वाढवले आहे. मागील तीन वर्षांत या स्टॉकने गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही आयटी कंपन्यांचा निर्देशांक पाहिला, तर तुम्हाला समजेल की, आयटी इंडेक्स मजबूत वाढीचे संकेत देत आहे.

भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आयटी जॉबसाठी होणाऱ्या प्लेसमेंटची परिस्थिती चिंतेची बाब आहे. 2023-24 मधील आकडेवारीनुसार आयटी सेक्टरमध्ये फ्रेशर्सची भरती मागील दोन दशकांत सर्वात खालच्या स्तरावर पोहचली आहे. एचआर फर्म Xpheno ने आपल्या अहवालात सांगितले आहे की, पूर्वी आयटी क्षेत्रात वार्षिक सरासरी 1,50,000-2,00,000 फ्रेशर्सची नियुक्ती केली जात होती, मात्र आता हे प्रमाण 60,000-70,000 पर्यंत खाली आले आहे. आयटी क्षेत्रात घटणाऱ्या नोकऱ्या कंपन्यांसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Share Price NSE Live 08 July 2024.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x